AXN ZONE ACADEMY
Competition in the police recruitment exams has intensified and the ground and written exams are of great importance. Therefore, the rigorous level of this exam is increasing. Of course, in order to be successful in the recruitment process, maximum marks must be obtained on the field and written examination. It is important to examine and prepare yourself by practicing a large number of fields and written exams.
पोलीस भरती परीक्षेत स्पर्धा तीव्र झाली असून मैदानी व लेखी परीक्षेला खूपच महत्व आलेले आहे. त्यामुळे या परीक्षेची काठीण्य पातळी वाढत चालली आहे. अर्थात भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी मैदानी व लेखी परीक्षेत जास्तीजास्त गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच मोठया प्रमाणात मैदानी व लेखी परीक्षेचा सराव करून स्वतःला तपासणे व तयार करणे आवश्यक आहे.
AXN ZONE ACADEMY मुंबई परिसरात पोलीस व सैन्य भरती केंद्रात मैदानी व लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. महाराष्ट्र शासन द्वारे शासकीय नोकर भरतीची विशेष तयारी करून घेतली जाते. सन २०१४ सालापासून कार्यरत असलेल्या आपल्या संस्थेत आतापर्यत अनेक उमेदवार शासकीय सेवेत कार्यरत आहेत. तलाठी, लिपिक, TET, आरोग्य सेवक, नाविक (जनरल ड्युटी), TAIT, वाहनचालक, परिचर, डेटा एंट्री ऑपरेटर, डाक सेवक, पशुधन पर्यवेक्षक, वनरक्षक, कृषी सेवक, सुरक्षा सहाय्यक, इ. परीक्षेची तयारी केली जाते. अकॅडेमीत राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे. अभ्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध आहे.