TCS EXAM Previous Year Question Paper - Marathi - AXN ZONE POLICE & ARMY TRAINING ACADEMY

TCS EXAM Previous Year Question Paper - Marathi

 

TCS EXAM PATTERN Syllabus and Analysis Detailed

TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षाचा

अभ्यासक्रम व ‍विश्लेषण

महाराष्ट्र राज्यात सरकारी नोकरभरती पारदर्शक रितीने परीक्षा होण्यासाठी शासनाने टीसीएस या कंपनीस लेखी परीक्षा घेण्याचे सुचविले आहे. याआधी TCSने विविध परीक्षांचे आयोजित करुन ऑनलाईन पध्दतीने घेतल्या आहेत.

 



TCS Pattern काय असतो ?

TCS पॅटर्न मध्ये मुख्यत: सामाविष्ट होणारे विषय खालील प्रमाणे आहेत.
1. बुध्दिमत्ता Reasoning

२. अंकगणित Mathematics

3. इंग्रजी English

4. मराठी व्याकरण Marathi Grammar

 

TCS ने आतापर्यंत विचारलेले प्रमुख घटक

Reasoning बुध्दिमत्ता

वर्णमालिका

अंकमालिका

सहसंबंध

सरळरूप

सांकेतिक भाषा

बैठक व्यवस्था

कूटप्रश्न

तुलना

आकृत्यांची संख्या मोजणे

नातेसंबंध

कागदाची घडी

विधाने व अनुमान

दिनदर्शिका

घड्याळ

आकृत्यांची मालिका

सांकेतिक तुलना

दिशा

आरशातील प्रतिमा

आकृती पूर्ण करा.

आदान प्रदान

Word Arrengement

 

Arithmetic's Math

अंकगणित

शेकडेवारी

सरासरी

नफा आणि तोटा

सरळरुप

सरासरी

सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज

गुणोत्तर आणि प्रमाण

भागीदारी

मिश्रण

बोट व प्रवाह

नळ आणि टाकी

काळ, काम आणि वेग

भागीदारी

भूमिती

 

Marathi Grammar

मराठी व्याकरण व साहित्य

मराठी भाषेचा उगम व संताचे प्रसिध्द साहित्य

शब्दांच्या जाती

नाम, वचन, लिंग, विभक्ती कारकार्थ व उपपदार्थ सामान्य रूप

सर्वनाम

विशेषण

क्रियापद

क्रियापदाचे प्रकार

क्रियापदाचे काळ व अर्थ क्रियाविशेषण अव्यय

उभयान्वयी अव्यय , केवलप्रयोगी अव्यय

समास

प्रयोग

कर्ता, कर्म

वाक्य रूपांतर

वाक्यांचे प्रकार

विरामचिन्हे – प्रमाण लेखनानुसार वाक्य शुध्दलेखन व वाक्यरचना

वाक्य उतारा

समानार्थी शब्द, विरूध्दार्थी शब्द

एका बद्दल शब्दसमूह

म्हणी, वाक्यप्रचार

साहित्यिकांची टोपण नावे

प्रसिध्द पुस्तके, कविता, नाटक, संग्रह, कथा, ग्रंथ, कादंबरी व त्याचे लेखक

पुरस्कार – साहित्य संमेलन

ज्ञानपीठ पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्यिकांना मिळालेले भारतरत्न, पद्मविभूषण, पद्भूषण, पद्मश्री पुरस्कार

 

English Grammar इंग्रजी

Article

Tense

Active Voice and Passive Voice

Direct indirect Speech

Preposition and Conjunctions

Comprehension

Para jumbles Sentence re-arrangement

Noun the Number Collective Noun

Noun the Gender

Correct Spelling similar words often gets confused

idioms Proverbs Phrases

One word substitution

synonyms

Antonyms

Subject verb Agreement

Part of Speech

 

इतिहास

मध्ययुगीन इतिहास

यादव, चालुक्य, राष्ट्रकूट, सातवाहन, वाकाटक

मराठयांचा इतिहास

संतांची कामगिरी

 

History

आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

गव्हर्नर जनरल

गोलमेज परिषद

भारत मंत्री

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

समाजसुधारक

संघटना

1857 चा उठाव

गांधीयुग

गोलमेज परिषद

क्रांतिकारक संघटना आणि चळवळ

 

Geography भूगोल

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल

प्राकृतिक भूगोल, वनसंपत्ती, मृदा

राष्ट्रीय उदयाने, सरोवर, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, किल्ला पर्यटन, लेण्या, रामसर

खनिज संपत्ती

लोकसंख्या

हवामान

कृषी, सिंचन, जलसंपत्ती, नदी प्रणाली

राजकीय भूगोल

आदिवासी जमात

सामान्य विज्ञान Science

वनस्पती शास्त्र

रोग

पेशी

आजार

धातू अधातू

आरोग्य

सजीवांचे घटक

कार्बनचे संयुगे

अर्थशास्त्र Economics

अर्थसंकल्प – केंद्र व राज्य

राष्ट्रीय उत्पन्न

सेवा क्षेत्र

उदयोग

कृषी

व्यापार

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

आंतरराष्ट्रीय संघटना

वित्तीय संस्था

बॅकिंग संस्था

आर्थिक सर्वेक्षण

दारिद्र, बेरोजगारी, विकास

Current Affairs चालूघडामोडी

दिनविशेष, पुस्तक आणि लेखक क्रीडा व्यक्तिविशेष

पर्यावरणाशी संबंधित घडामोडी

आंतरराष्ट्रीय संघटना, युध्द सराव

पुरस्कार – आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यपुरस्कार

राजकीय घडामोडी – आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी

कृषीशी संबंधित


मागील वर्षीच्‍या प्रश्‍नपत्रीकासाठी क्लिक करा.