SRPF व वसई विरार मिरा भाईदर आयुक्‍तालय व मुंबई पोलीस मध्‍ये पोलीस शिपाई ... - AXN ZONE POLICE & ARMY TRAINING ACADEMY

SRPF व वसई विरार मिरा भाईदर आयुक्‍तालय व मुंबई पोलीस मध्‍ये पोलीस शिपाई ...

SRPF GROUP NO 08 व वसई विरार मिरा भाईंदर पोलीस आयुक्‍तालय व मुंबई पोलीस मध्‍ये अॅक्‍शन झोन अकॅडमीतील विदयार्थ्‍यांची पोलीस शिपाई पदांसाठी निवड. 




अक्शन झोन अकॅडमीतील विदयार्थ्याची पोलीस व एस आर पी एफ पोलीस शिपाई पदांवर निवड झाल्याबद्दल आज अकॅडमीत यशवंताचा गुणगौरव व सत्कार सोहळा आज पार पडला.
अकॅडमीतील प्रशिक्षक व शिक्षकवृदांनी यशस्वीचा गुणगौरव करत त्यांना शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले व आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विदयार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त करत स्पर्धा परिक्षेतील अनेक पैलू स्पष्ट केले. व वैयक्तीक अभ्यासाचे नियोजन व नियमित मैदानी सराव विषयी माहिती देत प्रशिक्षण कालावधीतील आठवणीना उजाडा दिला व भावी पोलीसाना प्रेरणा देत शुभेच्छा व्यक्त केल्या.
♦ कु. भावेश वैती यांची वसई विरार मिरा भाईंदर आयुक्तालयात निवड झाली.
♦ कु. राजेश शर्मा यांची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली.
♦ कु. तुषार पाटील यांचा SRPF GROUP NO 08 मध्ये पोलीस शिपाई पदांवर निवड.

आमच्‍या संपर्क करण्‍यासाठी पुढील मोबाइल क्रमांक वर कॉल करा.
7066502503 | 7066502501

आमच्‍या अकॅडमीला भेट देण्‍यासाठी पुढील गुगल लिंकवर क्लिक करा.
Map :
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=61554483098462