MATHEMATICS
NUMBER SYSTEM ( संख्या )
![]() |
| NUMBER SYSTEM |
नैसर्गिक संख्या - " ज्या सांख्याचा वापर विविध वस्तु मोजण्यासाठी तसेच दैनंदिन व्यवहारात करतो त्यास नैसर्गिक संख्या म्हणतात."
उदा. १,२,३,४,५, ..........
नैसर्गिक संख्येची विशेषता -
१) नैसर्गिक संख्येची बेरीजVहि नैसर्गिक संख्या येते.
२) सर्वात लहान नैसर्गिक संख्या १ आहे.
३) नैसर्गिक संख्याचा वापर वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोज संख्या म्हणतात.
